

Amid War Fears, CM Assures Smooth LPG Supply, Cautions Against Fake News
esakal
दुनियेत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अफवांना पूर्णविराम देत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेला संयम राखण्याचे आवाहन केले आहे. "स्वयंपाकाच्या गॅससाठी किंवा पेट्रोल-डिझेलसाठी रांगा लावण्याची कोणतीही गरज नाही, सर्व पुरवठा सुरळीत आहे," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.