DRDO गेस्ट हाऊसच्या मॅनेजरला अटक! पाकिस्तानच्या ISI ला दिली गोपनीय माहिती

CID Arrests DRDO Guest House Manager in Major Espionage Case Linked to ISI | जैसलमेर येथील डीआरडीओ गेस्ट हाऊस मॅनेजर महेंद्र प्रसादला ISI साठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक, गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप
CID Arrests DRDO Guest House Manager in Major Espionage Case Linked to ISI
DRDO guest house in Jaisalmer where the arrested manager allegedly leaked sensitive defence information to Pakistan ISIesakal
Updated on

DRDO Spy Case: राजस्थानच्या जैसलमेर येथील चंदन फील्ड फायरिंग रेंजजवळील डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संघटना) गेस्ट हाऊसचे कंत्राटी व्यवस्थापक महेंद्र प्रसाद याला मंगळवारी राजस्थानच्या सीआयडी इंटेलिजन्सने अटक केली. त्याच्यावर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI साठी हेरगिरी करून देशाच्या गोपनीय आणि रणनीतिक माहिती परदेशात पाठवल्याचा गंभीर आरोप आहे. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून, पुढील तपासासाठी त्याला रिमांडवर घेतले जाण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com