
त्रिसूर : केरळमधील अमलीपदार्थ माफियांच्या समाजातील वाढत्या मुजोरीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांच्या मुसक्या आवळण्यात येतील अशा इशारा केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी रविवारी दिला. केरळ पोलिस अकादमीच्या दीक्षांत समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.