Dudhsagar Waterfall railway track trekking fine
esakal
बेळगाव : हुबळी विभागाच्या रेल्वे संरक्षण दलाने सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने लागू केलेल्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून दूधसागर धबधबा पाहण्यासाठी रेल्वे रुळांवरून बेकायदेशीर ट्रेकिंग करणाऱ्या ३२ पर्यटकांकडून एकूण १६,००० रुपये दंड वसूल केला (RPF fines tourists on Dudhsagar railway tracks) आहे.