Dumra Crime News : डुमरा पोलिस स्टेशन (Dumra Police Station) परिसरातील एका गावात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका १० वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावकऱ्यांनी आरोपी वडिलांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.