MP government fisheries development scheme
sakal
मध्य प्रदेशला मत्स्य उत्पादनाच्या क्षेत्रात संपूर्ण देशात अव्वल आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारने एक मोठी आणि दूरगामी योजना आखली आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी २२ जून रोजी 'मछुआ कल्याण आणि मत्स्य विकास विभागाच्या' कामांचा एक उच्चस्तरीय आढावा घेतला.