Earthquake: होळीच्या दिवशीच भूकंपाचे धक्के; देशातील 'या' भागांना बसले हादरे

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाचं केंद्र १५ किलोमीटर खोल आहे. भूकंपाच्या तीन तासांनंतर भारताच्या पूर्व भागातही धक्का जाणवले.
Earthquake: होळीच्या दिवशीच भूकंपाचे धक्के; देशातील 'या' भागांना बसले हादरे
Updated on

Earthquake in Kagil: एकीकडे देशभरात होळीचा सण साजरा केला जात असताना दुसरीकडे देशाच्या काही भागांमध्ये शुक्रवारी पहाटे भूकंपाचे हादरे बसले आहेत. लडाखच्या कारगिलमध्ये ५.२ तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला. रात्री २.५० मिनिटांपासून हे धक्के जाणवले. कारगिलसोबतच संपूर्ण लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com