

Ebola Scare in India? Bengaluru Woman Isolated, Nagpur on High Alert After Uganda Travel Link
esakal
इबोला या अत्यंत घातक विषाणूने भारतात प्रवेश केल्याची भीतीदायक माहिती समोर आली आहे. युगांडाहून भारतात आलेल्या एका महिलेत इबोलासारखी गंभीर लक्षणे आढळल्याने तिला बंगळूरमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर नागपूरमध्येही युगांडातून आलेल्या एका प्रवाशाला २१ दिवसांच्या होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. हा विषाणू कोरोनापेक्षा अधिक धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.