El Nino Impact on Rabi Crops : एल निनोचा विळखा! रब्बी हंगामात अन्नधान्य उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता; कृषी सचिवांनी व्यक्त केली चिंता

El Nino Impact on Rabi Crops : एल निनोमुळे पावसाची कमतरता निर्माण झाल्यास रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः कोरडवाहू भागात गहू, हरभरा, मोहरी आणि अन्य पिकांच्या उत्पादनासमोर आव्हाने निर्माण होऊ शकतात.
El Nino latest update

El Nino latest update

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पाऊस कमी झाला असून, त्याचा रब्बी पिकांच्या उत्पादनावर, विशेषतः सिंचनाची सोय नसलेल्या कोरडवाहू भागात मोठा परिणाम (El Nino impact on Rabi crops) होऊ शकतो, अशी चिंता  केंद्रीय कृषी सचिव आतिश चंद्र यांनी व्यक्त केली आहे. रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेत चंद्र यांनी या आव्हानाकडे लक्ष वेधले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com