Election Commission : मतदार ओळखपत्रास ‘आधार’ लिंक शक्य; निवडणूक आयोगाची मंगळवारी बैठक,,, गृह, विधीचे सचिव उपस्थित राहणार

Aadhaar Linking : निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्रांवर एकच ‘ईपीआयसी’ क्रमांक असण्यावरून राजकीय वर्तुळात निर्माण झालेल्या आरोपांवर उपाय म्हणून आधार क्रमांकाशी जोडणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Election Commission
Election Commission Sakal
Updated on

नवी दिल्ली : मतदार याद्यांवर त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणच्या मतदार ओळखपत्रांवर एकच ‘ईपीआयसी’ (एपिक) क्रमांक असण्यावरून राजकीय वर्तुळामध्ये आरोपांचा धुरळा उठला असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘आधार’ क्रमांकाशी मतदार ओळखपत्र जोडण्याची तयारी चालविली आहे. यासंदर्भात आयोग आणि केंद्र सरकारची महत्त्वाची बैठक मंगळवारी (ता. १८) पार पडेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com