
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. यंदा १.५५ कोटीहून अधिक मतदार आपल्या मताधिकाराचा मताचा वापर करतील. दरम्यान, मतदार यादी जाहीर होण्यासोबतच विधानसभा निवडणुकीची घोषणाही या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.