Global Chefs Government Announces Scholarships for Hotel Management
sakal
एका खाजगी विद्यापीठात आयोजित 'शेफ संवाद' कार्यक्रमातउत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी व्हर्च्युअली सहभागी होत मुलींसाठी या नवीन योजनेची घोषणा केली. पर्यटन आणि कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून लवकरच याचा आराखडा (Action Plan) तयार केला जाणार आहे.