security guard.jpgsecurity guard
देश
Central Hospital : केंद्रीय रुग्णालयांना वाढीव सुरक्षा; २५ टक्के वाढीस मंत्रालयाची मान्यता
कोलकत्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या रुग्णालयांमधील सुरक्षा कवच आणखी भक्कम केले जाणार
नवी दिल्ली - कोलकत्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या रुग्णालयांमधील सुरक्षा कवच आणखी भक्कम केले जाणार असून येथे तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये २५ टक्क्यांनी वाढ करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज परवानगी दिली.

