White Gajar Halwa: पांढऱ्या गाजराचा हलवा कधी खाल्लाय का? आझमगडच्या या अनोख्या मिठाईची जगभर होणार चर्चा, लिहून घ्या रेसिपी

White carrot halwa recipe from Azamgarh Uttar Pradesh: आझमगडच्या मातीत उगवलेल्या दुर्मिळ पांढऱ्या गाजरापासून बनणारा हा हलवा ‘एक जनपद-एक व्यंजन’ योजनेतून जागतिक ब्रँड बनण्याच्या मार्गावर, स्थानिक शेतकरी व हलवायांना नवे आर्थिक बळ
Forget Red Carrots, White Carrot Halwa is the New Sweet Sensation

Forget Red Carrots, White Carrot Halwa is the New Sweet Sensation

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील आझमगड (Azamgarh) जिल्हा हा त्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशासाठी ओळखला जातोच, पण आता येथील एका अत्यंत दुर्मिळ आणि युनिक खाद्यसंस्कृतीचा डंका थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर वाजणार आहे.

आपण आजवर लाल किंवा केशरी गाजराचा हलवा अनेकदा खाल्ला असेल, परंतु आझमगडमध्ये मिळणारा 'पांढऱ्या गाजराचा हलवा' (White Carrot Halwa) हा संपूर्ण जगात आपल्या वेगळेपणासाठी आणि अप्रतिम चवीसाठी प्रसिद्ध आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com