

Fake Officer news up (AI Photo)
esakal
गोरखपूरमध्ये अटक झालेल्या बनावट IAS अधिकाऱ्याबाबत सतत नवे खुलासे समोर येत आहेत. हा आरोपी गौरव सिंग उर्फ ललित किशोर असून त्याने आपली ओळख लपवून अनेकांना फसवले होते. पोलिसांच्या तपासातून असे समोर आले आहे की, त्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमधील चार युवतींशी जवळचे संबंध प्रस्थापित केले होते. या चार मैत्रिणींपैकी तीन जण सध्या गर्भवती आहेत, तर एकाची वय फक्त वीस वर्षे आहे.