Faluda City: उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय डिश 'फालुदा' मूळची भारतीय नाहीच? मुघलांसोबत आलेल्या 'फालुदेह'ची रंजक कहाणी
Falooda – A Popular Summer Dessert in India: उन्हाळ्यात लोकप्रिय असलेला फालुदा-कुल्फी हा मूळचा भारतीय पदार्थ नाही, तर प्राचीन इराणमधील ‘फालुदेह’वरून आलेला आहे.
उन्हाळ्याच्या कडक उन्हात शरीराला आणि मनाला तृप्त करण्यासाठी थंडगार 'फालुदा-कुल्फी' (Falooda Kulfi) खाणे कोणाला आवडत नाही? फालुदा हा आज भारतातील प्रत्येक गल्लीबोळात मिळणारा अत्यंत लोकप्रिय पदार्थ बनला आहे.