Video : राजनाथ सिंहांची 'तेजस'मधून भरारी

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील युद्ध विमान 'एलसीए तेजस'मध्ये आज (ता. 19) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उड्डाण केले. बंगळूर येथील एचएएल विमानतळावरून तेजसचे उड्डाण झाले. 

बंगळूर : भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील युद्ध विमान 'एलसीए तेजस'मध्ये आज (ता. 19) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उड्डाण केले. बंगळूर येथील एचएएल विमानतळावरून तेजसचे उड्डाण झाले. 

राजनाथ सिंह हे 'एलसीए तेजस'मध्ये उड्डाण करणारे पहिले संरक्षण मंत्री आहेत. त्यांच्यासह एअर व्हाईस मार्शल एन. तिवारी विमानाचे उड्डाण करणार आहेत. 45व्या स्क्वॉड्रन 'फ्लाईंग ड्रॅगर्स' यात सहभागी आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Familiarization sortie on LCA Tejas by Defence Minister Rajnath Singh