Delhi Farmers Protest: शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांची दोन पावलं माघार, सरकारसोबत चर्चेचा प्रस्ताव; अन्यथा रविवारी...

Shambhu Border: ''पोलिसांसोबत झालेल्या हिंसेमध्ये आठ लोक जखमी झालेले आहेत आणि दोघे गंभीर जखमी आहेत. सरकारने आम्हाला रोखण्यासाठी बळाचा वापर केला आहे. आमच्याकडे कुठलीही हत्यारं नव्हती. आम्ही शिस्तीत १०१ लोकांनी आमचं शिष्टमंडळ पाठवलं आहे.''
Delhi Farmers Protest: शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांची दोन पावलं माघार, सरकारसोबत चर्चेचा प्रस्ताव; अन्यथा रविवारी...
Updated on

नवी दिल्लीः शंभू बॉर्डवर साधारण आठ महिन्यांपासून धरणं देणाऱ्या शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीकडे निघालेले शेतकरी आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला होता. शेतकऱ्यांना शंभू बॉर्डवरच रोखण्यात आलं. त्यामुळे हरियाणा पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com