Farooq Abdullah : रक्तपात थांबवा, तरच चर्चा; फारुख अब्दुल्ला यांचा पाकला इशारा

‘जोपर्यंत जम्मू काश्‍मीरमधील रक्तपात थांबवला जात नाही, तोपर्यंत चर्चा होऊ शकत नाही,’ असा इशारा नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला दिला.
farooq abdullah
farooq abdullahsakal
Updated on

श्रीनगर - ‘जोपर्यंत जम्मू काश्‍मीरमधील रक्तपात थांबवला जात नाही, तोपर्यंत चर्चा होऊ शकत नाही,’ असा इशारा नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला दिला. दरम्यान, गंदरबल हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला असून गृहमंत्री अमित शहा, नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com