Opposition Protest: ‘एफसीआरए’ला ‘जेपीसी’ची ढाल; लोकसभेत गदारोळातच प्रस्ताव मंजूर

FCRA Proposal Passed in Lok Sabha Amid Opposition Uproar: परकी देणगी नियमन दुरुस्ती विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे; अल्पसंख्याकांविरोधात असल्याचा आरोप करत विरोधकांचा लोकसभेत तीव्र गदारोळ
FCRA JPC Proposal Approved in Lok Sabha Amid Chaos Opposition Objects Strongly as Government Pushes the Proposal Ahead

FCRA JPC Proposal Approved in Lok Sabha Amid Chaos Opposition Objects Strongly as Government Pushes the Proposal Ahead

sakal

Updated on

नवी दिल्ली : परदेशातून मिळणाऱ्या आर्थिक देणग्यांचे नियमन करणारे बहुचर्चित परकी देणगी नियमन दुरुस्ती विधेयक, २०२६ (एफसीआरए) अखेर संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्यावर लोकसभेने शिक्कामोर्तब केले. सरकारने संसदेत मांडलेल्या याबाबतच्या प्रस्तावाला लोकसभेत प्रचंड गदारोळामध्ये आवाजी मतदानाने मंजुरी देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com