Job Fair: दहावी पास तरुणांना LIC सह १८ कंपन्यांत थेट मुलाखतीतून नोकरीची संधी! फक्त एकच अट, कसा करायचा अर्ज ?

Job Opportunities For Youth: फिरोझाबादमध्ये २३-२४ सप्टेंबरला जिल्हा सेवायोजन विभागातर्फे दोन दिवसीय रोजगार मेळावा; एलआयसीसह १८ कंपन्यांत १०वीपासून पदवीधर तरुणांना थेट मुलाखतीतून नोकरीची संधी
firozabad job fair

firozabad job fair

Updated on

फिरोझाबाद: फिरोझाबाद जिल्ह्यातील बेरोजगार आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा सेवायोजन विभागाच्या वतीने २३ आणि २४ सप्टेंबर २०२६ रोजी दोन दिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात एलआयसी, एसआयएस सिक्युरिटी, पुखराज आणि दवा इंडिया यांच्यासह १८ कंपन्या सहभागी होणार असून, पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com