Fly91 Flight Diversion : हुबळी विमानतळावर उतरण्याऐवजी 4 तास आकाशातच फिरत राहिले विमान; 18 प्रवाशांचा जीव टांगणीला, पाहा नक्की काय घडलं?

Hyderabad to Hubli Flight Faces Mid-Air Delay : हैदराबादहून हुबळीला जाणारे फ्लाय-९१ विमान खराब हवामानामुळे चार तास आकाशात घिरट्या घालत राहिले. अखेर ते बंगळूर विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले.
Fly91 Hyderabad to Hubli flight diversion due to weather

Fly91 Hyderabad to Hubli flight diversion due to weather

esakal

Updated on

बंगळूर : हैदराबादहून हुबळीला येत असलेले ‘फ्लाय-९१ एअरलाईन्स’चे विमान हवामानातील अचानक बिघाडामुळे नियोजित वेळेत लँड होऊ शकले (Hyderabad to Hubli flight issue) नाही. जवळपास चार तास आकाशात घिरट्या घालत राहिल्यानंतर अखेर हे विमान बंगळूर विमानतळावर सुरक्षितरीत्या उतरवण्यात आले. ही घटना रविवारी रात्री घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com