Ayodhya : हनुमान गढीचे महंत पहिल्यांदाच राममंदिरात; अनेक शतकांच्या नियमाला निर्वाणी आखाड्याकडून अपवाद, हजारो नागा साधू सहभागी

हजारो नागा साधू आणि भाविक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. तसेच या मिरवणुकीत हत्ती घोडे, उंट आणि स्थानिक वाद्यवृंदाचाही समावेश होता. महंत प्रेमदास आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वप्रथम शरयू नदीमध्ये स्नान केले तसेच धार्मिक विधीही केले. त्यानंतर प्रेमदास यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
Hanuman Garhi Mahant enters Ram Mandir for the first time in centuries, accompanied by thousands of Naga Sadhus.
Hanuman Garhi Mahant enters Ram Mandir for the first time in centuries, accompanied by thousands of Naga Sadhus.Sakla
Updated on

अयोध्या : अयोध्येतील हनुमान गढीचे मुख्य पुजारी महंत प्रेमदास यांनी रामजन्मभूमीवरील मंदिरात जाऊन बुधवारी दर्शन घेतले. गढी परिसराच्या बाहेर जाणारे ते पहिले मुख्य पुजारी ठरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com