

Women participate in a lively Lathmar Holi celebration as men dressed in sarees dance amid colorful festivities.
esakal
होळीचा सण जवळ आला की सर्वांना आठवण येते ती मथुरा आणि बरसाना येथील प्रसिद्ध लट्ठमार होळीची. पण तुम्हाला माहीत आहे का? लाठ्या-काठ्यांच्या साहाय्याने खेळली जाणारी ही रंजक होळी फक्त बरसानापुरती मर्यादित नाही. उत्तर प्रदेशातील अशा काही जागा आहेत जिथे या होळीचा थरार बरसानापेक्षाही जास्त पाहायला मिळतो.