esakal | केरळच्या राज्यपालपदी निवड झाल्यानंतर आरिफ म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

केरळच्या राज्यपालपदी निवड झाल्यानंतर आरिफ म्हणाले...

आरिफ यांच्यासह हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कलराज मिश्रा आता राजस्थानचे राज्यपाल असतील तर बंडारू दत्तात्रेय यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी निवड करण्यात आली आहे. 

केरळच्या राज्यपालपदी निवड झाल्यानंतर आरिफ म्हणाले...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपद उपभोगलेल्या आरिफ मोहम्मद खान यांची केरळच्या राज्यपालपदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर ते म्हणाले, राज्यपालपदी निवड म्हणजे माझ्यासाठी एकप्रकारची सेवा आहे. भारतात जन्म घेतल्याने मी भाग्यशाली आहे, असे मला वाटते. 

आरिफ मोहम्मद खान म्हणाले, भारतात जन्म घेतल्याने स्वत: मी भाग्यशाली समजतो. भारत देश हा विविधतेमध्ये या विशाल आणि समृद्ध असा आहे. राज्यपालपदी निवड ही माझ्यासाठी एक उत्तम संधी आहे. 

दरम्यान, आरिफ यांच्यासह हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कलराज मिश्रा आता राजस्थानचे राज्यपाल असतील तर बंडारू दत्तात्रेय यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी निवड करण्यात आली आहे. 

loading image
go to top