Char Dham Yatra Free: ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! उत्तराखंडमध्ये आता मोफत 'चारधाम यात्रा'; राहण्या-खाण्यासह वैद्यकीय खर्चही उचलणार सरकार!

Big Relief for Elderly Devotees in Char Dham pilgrimage scheme: ६० वर्षांवरील गरजू ज्येष्ठांसाठी चारधामसह इतर तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा; प्रवास, निवास, भोजन आणि वैद्यकीय सुविधा सरकारकडून
Uttarakhand to Cover Travel, Stay and Medical Costs for Free Char Dham Yatra

Uttarakhand to Cover Travel, Stay and Medical Costs for Free Char Dham Yatra

esakal

Updated on

उत्तराखंड सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी 'पंडित दीन दयाळ मातृ-पितृ तीर्थाटन योजना' अंतर्गत एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. या योजनेद्वारे आता ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील गरजू वृद्धांना चारधाम यात्रा मोफत करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com