Taj Mahal ticket free
Sakal
देश
Taj Mahal Free Entry: जगातील सातवं आश्चर्य 'या' ३ दिवसात फ्रीमध्ये पाहता येणार, का मिळतोय ताजमहालमध्ये मोफत प्रवेश?
Taj Mahal free entry for three days: उत्तर प्रदेशातील आग्रा येथून पर्यकांसाठी एक दिलासादायक बातमी आली समोर.
Taj Mahal free entry for tourists: उत्तर प्रदेशातील आग्रा येथून पर्यकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुघल सम्राट शाहजहानच्या वार्षिक त्रैदवसीय 'उर्स'निमित्त भारतीय पुरातत्व विभागाने (ASI) ताजमहालमधील प्रवेश शुल्क माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आगामी १५, १६ आणि १७ जानेवारी २०२६ रोजी पर्यटक कोणत्याही तिकिटाशिवाय जगातील या सातव्या आश्चर्याचे दर्शन घेऊ शकणार आहेत.
