Seva Sanklap Abhiyan : ५० लाखांहून अधिक नागरिकांना मोफत जमीन नोंदणी, १७ सप्टेंबरला दीपोत्सवाचा शुभारंभ; महिनाभर चालणार ‘सेवा-संकल्प अभियान’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशात १७ सप्टेंबरपासून महिनाभर ‘सेवा-संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे.
seva sanklap abhiyan

seva sanklap abhiyan

sakal

Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशात १७ सप्टेंबरपासून महिनाभर ‘सेवा-संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या तयारीबाबत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बुधवारी भोपाळमध्ये माहिती दिली. अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ५० लाखांहून अधिक नागरिकांना जमीन पट्ट्यांची मोफत नोंदणी करून देण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com