

No cash toll plazas India April 2026 FASTag UPI mandatory national highways.
esakal
Toll Payment New Rules 2026 : महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो लोकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. 1 एप्रिल 2026 पासून राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व टोल प्लाझावर रोख पैसे स्वीकारले जाणार नाहीत. आता टोल भरण्यासाठी फक्त FASTag किंवा UPI चाच पर्याय उपलब्ध राहील.