

asad khan religion change atharva tyagi
sakal
धर्म आणि अध्यात्माची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काशीमध्ये सोमवारी एका तरुणाची सनातन धर्माप्रती असलेली अतूट श्रद्धा पाहायला मिळाली. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या असद खान याने इस्लाम धर्माचा त्याग करून अधिकृतपणे हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे.