yogi adityanath letter
sakal
देश
Uttar Pradesh Day : 'बीमारू' युपी कसे बनले देशाचे 'ग्रोथ इंजिन'? स्थापना दिनानिमित्त CM योगींचा गौरवशाली संदेश
उत्तर प्रदेश राज्याच्या स्थापना दिनानिमित्त (२४ जानेवारी) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील जनतेला उद्देशून एक अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी पत्र लिहिले.
उत्तर प्रदेश राज्याच्या स्थापना दिनानिमित्त (२४ जानेवारी) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील जनतेला उद्देशून एक अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी उत्तर प्रदेशाचा 'बीमारू' राज्यापासून ते भारताचा 'ग्रोथ इंजिन' बनण्यापर्यंतचा गौरवशाली प्रवास मांडला आहे.
