Reel Star: आधी ना 'इन्कम' होती ना 'टॅक्स'; रीलस्टार तरुण बनला थेट इन्कम टॅक्स ऑफिसर; पाहा ९ वर्षांच्या संघर्षाची रंजक गोष्ट!

A social media reel star has become an Income Tax Officer after 9 years of struggle: ९ वर्षांच्या संघर्ष, अपयश आणि मानसिक ताणातून उभा राहिलेला अशहाब अन्सारी; बेरोजगार इन्फ्लुएन्सर ते आयकर विभागातील अधिकारी असा प्रेरणादायी प्रवास
Struggle Story: How a Content Creator Turned Into an Income Tax Officer

Struggle Story: How a Content Creator Turned Into an Income Tax Officer

esakal

Updated on

सोशल मीडियावरील आपल्या विनोदी व्हिडिओंनी लाखो तरुणांना हसवणारे इन्फ्लुएन्सर अशहाब अहमद अन्सारी आता थेट आयकर विभागात (Income Tax Office) अधिकारी बनले आहेत. तब्बल ९ वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष, अनेक अपयशांचे चटके आणि टोकाचा मानसिक ताण सहन केल्यानंतर अखेर त्यांनी कर्मचारी निवड आयोगाच्या संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा २०२५ (SSC CGL 2025) मध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे. अशहाब यांच्या या यशाची गोष्ट सोशल मीडियासह देशभरातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी प्रेरणा ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Athlete Quota Opens New Doors: Anushka Secures Job in Income Tax Department
Nine Failures, One Determination: Abhimanyu’s Journey to MPSC Success Wins Hearts
Mother’s hard work and son's determination lead to PSI success
SSC CGL 2026 Notification Out! Over 12,000 Government Vacancies Announced
Marathi News Esakal
www.esakal.com