Zardozi : सोन्या-चांदीच्या धाग्यांपासून आधुनिक डिझाइनपर्यंत; कसा बदलला रामपूरच्या नवाबी जरी-जरदोजी कलेचा प्रवास? परदेशातही मोठी मागणी

Traditional gold and silver thread embroidery from Rampur: रामपूरच्या नवाबी जरी-जरदोजीला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेतून आधुनिक डिझाईन्सची नवी झळाळी; हातमागावरचे पॅचवर्क, डिझायनर सूट-साड्यांना देशोदेशी वाढती मागणी
Rampur’s Nawabi Zari-Zardozi Tradition Shines Worldwide with Modern Designs

Rampur’s Nawabi Zari-Zardozi Tradition Shines Worldwide with Modern Designs

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील रामपूर (Rampur) जिल्ह्याच्या अरुंद आणि तंग गल्ल्यांमध्ये आजही असे एक चित्र पाहायला मिळते, जे पर्यटकांना थेट नवाब आणि मुघलांच्या भव्य कालखंडाची आठवण करून देते. येथील प्रत्येक गल्लीतील दुकानात किंवा घराच्या अंगणात लाकडाची मोठी चौकट म्हणजेच 'अड्डा' (Wooden Frame) ठेवलेली दिसते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com