Fuel Control Switch: ‘फ्युएल कंट्रोल स्विच’ काय करतो ?
Air India Incident: अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या प्राथमिक तपास अहवालात फ्युएल कंट्रोल स्विच बंद झाल्यामुळे अपघात घडल्याचे संकेत. इंधन यंत्रणा, थ्रस्ट लिव्हर आणि RAT सिस्टीमच्या कार्यप्रणालीचा घेतलेला आढावा.
अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताच्या प्राथमिक तपास अहवालात बोइंग विमानाचे ‘फ्युएल कंट्रोल स्विच’ बंद झाल्याने अपघात घडल्याचे म्हटले आहे. विमानातील फ्युएल स्विच सिस्टीम कशी काम करते, त्याबाबत...