Ganeshotsav Takes Center Stage Maharashtras Tableau to Graces Kartavya Path This Republic Day
sakal
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनामध्ये गणेशोत्सवावरील चित्ररथाद्वारे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव दर्शविले जाणार आहे. यंदाच्या संचलनासाठी महाराष्ट्रातर्फे ‘गणेशोत्सव- आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे.