Ganga Dussehra: वर्षातून एकदा होतो गंगा आणि नर्मदेचा संगम! काय आहे 'भयडा प्रसाद' आणि त्याची रेसिपी?

Grand Celebration of Ganga Dussehra in Maheshwar: महेश्वरमध्ये गंगा दशहरा उत्सवात नर्मदा-गंगा संगमाची धार्मिक परंपरा साजरी होते. येथे प्रसिद्ध ‘भयडा प्रसाद’ चण्याची डाळ व मसाल्यांनी तयार केला जातो.
Ganga Dussehra

Ganga Dussehra

esakal

Updated on

मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून जरी थेट गंगा नदी वाहत नसली, तरी येथील ऐतिहासिक आणि धार्मिक नगरी असलेल्या महेश्वर (Maheshwar) मध्ये 'गंगा दशहरा' (Ganga Dussehra) महाउत्सव दरवर्षी अत्यंत अनोख्या आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. या वर्षी देखील महेश्वरमधील प्रसिद्ध मातंगेश्वर घाट, सामने घाट आणि तिलबाणेश्वर घाटावर ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येपासून १० दिवसीय भव्य 'गंगा लहरी कथा' (Ganga Lahiri Katha) सोहळ्याला सुरुवात झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com