

narendra modi
esakal
नवी दिल्लीः मर्यादित संसाधने आणि जागतिक स्तरावचे मोठे ब्रँड्स असतानाही एखादा भारतीय ब्रँड जागतिक स्तरावर आपली वेगळी निर्माण करु शकतो, ही आपल्यासाठी मोठी उपलब्धी आहे.. असं प्रतिपादन जयपूर वॉच कंपनीचे संस्थापक गौरव मेहता यांनी केलं. एबीपी नेटवर्कच्या 'इंडिया २०४७ यूथ कॉन्क्लेव्ह'मध्ये ते बोलत होते.