Ghana Economy: घाना : पश्चिम आफ्रिकेतील लोकशाही, सोन्याची अर्थव्यवस्था

gold production Ghana: स्थिर लोकशाही, सोन्याने समृद्ध अर्थव्यवस्था आणि कोको-तेल उत्पादनामुळे घाना पश्चिम आफ्रिकेतील महत्त्वाचे व्यापार व गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास; भारतासोबत ऊर्जा, आरोग्य, शिक्षण, कृषी व औषधनिर्मिती क्षेत्रात सहकार्य वाढत आहे.
Ghana’s Growth Story: Political Stability and a Gold-Fueled Economy

Ghana’s Growth Story: Political Stability and a Gold-Fueled Economy

sakal

Updated on

पश्चिम आफ्रिकेतील स्थिर लोकशाही व्यवस्था आणि समृद्ध नैसर्गिक संसाधनांमुळे घाना हा आफ्रिकेतील महत्त्वाचा उदयोन्मुख देश मानला जातो. सोने, कोको आणि तेल उत्पादनामुळे घानाची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. शिक्षण, आरोग्य, ऊर्जा, कृषी आणि औषधनिर्मिती क्षेत्रात भारत-घाना सहकार्य वाढत आहे. भारतीय कंपन्यांनी घानामध्ये पायाभूत सुविधा, औषधे आणि उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक केली असून, भारतीय नागरिकांची लोकसंख्याही वाढत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com