Crude Oil Prices : अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ; जागतिक पुरवठ्यावर परिणाम

International Fuel Crisis : हॉर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव आणि इराणवरील संभाव्य हल्ल्यांच्या छायेखाली जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत ७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, टँकरवरील ड्रोन हल्ल्यामुळे तेलपुरवठ्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे; पेट्रोल महागण्याची भीती व्यक्त होत आहे.
International Fuel Crisis

International Fuel Crisis

esakal

Updated on

फ्रँकफुर्ट (जर्मनी) : हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहू टँकरांच्या हालचालींमध्ये अडथळे निर्माण झाल्याने आणि इराणवरील अमेरिकन व इस्रायली हल्ल्यांचा जागतिक तेलपुरवठ्यावर काय परिणाम होईल याबाबत अनिश्चितता वाढल्याने सोमवारी (ता.२) कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये तीव्र वाढ नोंदवली गेली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com