Madhav Gadgil : निसर्ग अभ्यासकाचा जागतिक सन्मान; माधव गाडगीळ ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’

संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरण क्षेत्रासाठीचा दिला जाणारा सर्वोच्च सन्मान ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ हा पुरस्कार माधव गाडगीळ यांना जाहीर झाला.
Madhav Gadgil
Madhav Gadgilsakal
Updated on

नवी दिल्ली - पश्‍चिम घाटातील जैवविविधतेचे जतन आणि संशोधन कार्यात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरण क्षेत्रासाठीचा दिला जाणारा सर्वोच्च सन्मान ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ हा पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना जाहीर झाला आहे. यंदा पुरस्कारप्राप्त मान्यवरांत गाडगीळ हे एकमेव भारतीय आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com