Finance Minister Statement: बँकांकडून सोने खरेदीमुळे भाववाढ; अर्थमंत्र्यांचे स्पष्टीकरण, परिस्थिती चिंताजनक नाही!

Finance Minister clarification on gold Rate increase: सोन्याच्या भाववाढीमागे जागतिक मध्यवर्ती बँकांची खरेदी; अर्थमंत्र्यांचे आश्वासन
Increased Gold Buying by Banks Pushes Prices Up; Government Calls It Stable Trend

Increased Gold Buying by Banks Pushes Prices Up; Government Calls It Stable Trend

Sakal

Updated on

नवी दिल्ली : सोन्याचे भाव वाढण्यामागे केवळ स्थानिक मागणी कारणीभूत नसून जगभरातील देशांतील मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत असल्यामुळे भाववाढ झाली असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज स्पष्ट केले. दिल्लीत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळासोबत झालेल्या अर्थसंकल्पेतर बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना सीतारामन यांनी ही माहिती दिली. यावेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आणि अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com