गोल्फपटू ज्योती रंधावाला अवैध शिकारीप्रकरणी अटक 

वृत्तसंस्था
बुधवार, 26 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय गोल्फपटू ज्योती रंधावाला अवैध शिकारीप्रकरणी अटक करण्यात आली. उत्तरप्रदेशातून ज्योती रंधावाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून शिकारीचे साहित्यही जप्त करण्यात आले.

कतरनिया घाट जंगलातील मोतीपूर फॉरेस्ट रेंजमध्ये त्यांनी ही अवैध शिकार केल्याचे समोर आले आहे.  वनविभागाकडून शिकारीसाठी वापरली गेलेली हत्यारे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

ज्योतींदर रंधावा अवनी वाघिणीला जेरबंद करण्यासाठी मदत म्हणून यवतमाळलाही आला होता. ज्योती रंधावासोबत महेश विराजदारलाही अटक करण्यात आली आहे.

ज्योती रंधावा अभिनेत्री चित्रांगदा सिंगचा पती आहे.

Web Title: Golfer Jyoti Randhawa arrested in illegal hunting case