Google India AI: देशाच्या एआय मोहिमेला गुगलचे बळ; समुद्राखालून उभारणार नवीन ‘सबसी केबल नेटवर्क’

Google Announces Subsea Cable Network for India: गुगलने भारताच्या एआय मोहिमेस बळकटी देण्यासाठी समुद्राखालून नवीन सबसी केबल नेटवर्क उभारण्याची घोषणा केली आहे.
Google India AI

Google India AI

sakal

Updated on

नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलने भारताच्या एआय मोहिमेला बळकटी देण्यासाठी समुद्राखालून नवीन सबसी केबल नेटवर्क उभारण्याची घोषणा केली आहे. हा प्रकल्प भारताला अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरशी जोडणारा असून येत्या पाच वर्षात भारतात १५ अब्ज डॉलर्सच्या पायाभूत सुविधा उभारण्याच्या गुगलच्या नियोजनानुसार ही घोषणा करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com