Google Maps: अपघात रोखण्यासाठी गुगल मॅप्सचा अलर्ट; ११ ब्लॅक स्पॉट्सवर चालकांना आधीच मिळणार इशारा

Google Maps To Alert Drivers Near 11 Accident Black Spots: डेहराडून ट्रॅफिक पोलिसांचा तंत्रज्ञानाधारित उपक्रम; गुगल मॅप्सवरून ब्लॅक स्पॉट्सची पूर्वसूचना देऊन रस्ते अपघातांना आळा घालण्याचा प्रयत्न
Google Maps Black Spot Alerts To Warn Drivers Before Reaching 11 Accident Prone Locations Across Maharashtra

Google Maps Black Spot Alerts To Warn Drivers Before Reaching 11 Accident Prone Locations Across Maharashtra

sakal

Updated on

रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी डेहराडून वाहतूक पोलिसांनी आता तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. जिल्ह्यातील ११ अपघातप्रवण ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट्स) माहिती गुगलला देण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या चालकांना गुगल मॅप्सच्या माध्यमातून धोकादायक ठिकाणाची पूर्वसूचना मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com