'Ok Google' वर होणारा संवाद कर्मचारी ऐकतात, गुगलने केलं मान्य

संसदेच्या माहिती-तंत्रज्ञान स्थायी समितीसमोर गुगलचे प्रतिनिधी हजर झाले होते.
google
googlegoogle
Updated on

नवी दिल्ली: नागरिकांचे हक्क अबाधित ठेवण्यासंदर्भात संसदेच्या माहिती-तंत्रज्ञान स्थायी समितीसमोर (Parliament IT Panel) गुगलचे (Google) प्रतिनिधी मंगळवारी हजर झाले. यावेळी गुगल असिस्टंटद्वारे होणारा ग्राहकांचा संवाद गुगलचे कर्मचारी ऐकतात हे बैठकीमध्ये गुगलच्या प्रतिनिधींनी मान्य केलं. गुगल ही तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. (Google tells Parliament IT Panel that its employees listen to some Ok Google queries)

युझर त्यांच्या फोनवर गुगल असिस्टंटवर असताना आणि स्मार्ट स्पीकरकडून "Ok, Google" झाल्यानंतर गुगलचे कर्मचारी होणारा संवाद ऐकतात असे समितीमधील सूत्रांनी सांगितले. (सविस्तर वृत्त लवकरच)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com