

CM Yogi Adityanath
sakal
गोरखपूरमध्ये होळीचा उत्साह असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि खासदार रवी किशन यांच्यातील 'मैत्रीपूर्ण जुगलबंदी'ने उपस्थितांमध्ये हास्याचे कारंजे उडवले. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मिश्किल शैलीत रवी किशन यांची फिरकी घेण्याची ही पहिलीच वेळ नाही.