

Major Boost Against Dengue: Centre Clears Qdenga Vaccine for Public Use
sakal
नवी दिल्ली: डेंगी आजाराविरोधातील देशाच्या पहिल्याच लशीला औषध नियामक महासंचालनालयाने (डीसीजीआय) मंजुरी दिली आहे. जपानच्या टकेडा फार्मास्युटिकल्स नावाच्या कंपनीने ‘क्यूडेंगा’ नावाची ही लस विकसित केली आहे.