Supreme Court: आरक्षणवाढीच्या निर्णयाविरोधात सरकारची सर्वोच्चमध्ये धाव; एससी-एसटी आरक्षणवाढ रद्दला आव्हान

Government Challenges SC ST Reservation Decision in Supreme Court: एससी-एसटी आरक्षणाचा तिढा सर्वोच्च न्यायालयात; आरक्षणवाढ कायम ठेवण्यासाठी सरकारची धाव
SC ST Reservation Increase Row Government Approaches Supreme Court Challenging the Decision to Cancel Reservation Hike

SC ST Reservation Increase Row Government Approaches Supreme Court Challenging the Decision to Cancel Reservation Hike

sakal

Updated on: 

बंगळूर: अनुसूचित जातींचे आरक्षण १५ टक्क्यांवरून १७ टक्के, तर अनुसूचित जमातींचे आरक्षण तीन टक्क्यांवरून सात टक्के करण्याचा निर्णय रद्द करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निकालाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यासाठी सरकारने विशेष अनुमती याचिका (एसएलपी) दाखल केली आहे. सरकारने २७ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार २८ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यास मंजुरी दिली होती.

Loading content, please wait...