can teachers control stray dogs in schools
esakal
बेळगाव : मुलांना दूध-अंडी देण्याची नोंद ठेवा, मतदार यादी पुनरावलोकनासाठी बीएलओची जबाबदारी घ्या, यासह इतर सरकारी कामांची जबाबदारी शिक्षकांवर (why stray dogs increasing near schools) आहे. आता लवकरच कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारतर्फे हाती घेतल्या जाणाऱ्या योजनेसाठी सरकारी आणि अनुदानित शाळेतील प्रत्येकी एका शिक्षकाची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली जाणार आहे.