Success Story: पहिल्यांदा IPS, पण स्वप्न IASचं! किराणा दुकानदाराच्या मुलीने दुसऱ्या प्रयत्नात कसं मिळवलं यश?

Grocer’s Daughter Aastha Jain Cracks UPSC Again, Secures Rank 9 After IPS Selection : शामलीतील किराणा दुकानदाराच्या मुलीची मोठी झेप; आस्था जैनने यूपीएससी परीक्षेत नववा क्रमांक मिळवत आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
From Grocer’s Shop to UPSC Top 10: Aastha Jain Secures Rank 9 After Years of Struggle

From Grocer’s Shop to UPSC Top 10: Aastha Jain Secures Rank 9 After Years of Struggle

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील कांधला शहरातून एका साध्या कुटुंबातील तरुणीने यूपीएससीत ९ रँक मिळवून नवा कीर्तिमान रचला आहे. आस्था जैन या तरुणीने देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एकामध्ये पहिल्या दहा उमेदवारांमध्ये स्थान पटकावले. छोट्या शहरातून येऊन एवढे मोठे यश संपादन करणे ही केवळ तिच्या वैयक्तिक मेहनतीची कहाणी नाही, तर संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. यशानंतर तिच्या घरासह परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून, नातेवाईक आणि स्थानिक नागरिक सतत अभिनंदन करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com